परभणी: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 310 इसम हद्दपार; तर 632 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई पोलीस अधीक्षक कार्यालयाची माहिती
Parbhani, Parbhani | Sep 4, 2025
परभणी जिल्हयात गणेशोत्सव, ईद आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हयात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी...