Public App Logo
Jansamasya
���ुलिस
Bjp
National
Bihar
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
No video available

धुळे: छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारक स्थळाची माजी आमदार राजवर्धन कदमबांडे व माजी खासदार डॉ. भामरे यांनी केली पाहणी

Dhule, Dhule | Aug 23, 2024
धुळे शहरातील पारोळा रोडवरील छत्रपती राजर्षी शाहू महाराज कला मंदिर आवारात शाहू महाराजांचे भव्यदिव्य स्मारक साकारत आहे. या कामाची माजी आमदार राजवर्धन कदमबांडे तसेच माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा माजी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. छत्रपती शाहू महाराजांचा पूर्णाकृत्ती पुतळा स्मारकाचा चतुबरा आणि सुशोभिकरणाचे काम मनपाच्या ८० लाख रुपये निधीतून सुरू आहे.

MORE NEWS