हुतात्मा जनार्दन मामा नागापूरकर आयटीआयमध्ये विभागीय तंत्र प्रदर्शनाचा जल्लोष; ७४ नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे सादरीकरण “नोकरी शोधू नका, नोकरी देणारे उद्योजक बना” – उद्योजक सुनीलजी रायठठ्ठा यांचे प्रशिक्षणार्थ्यांना प्रेरणादायी आवाहन जालना : हुतात्मा जनार्दन मामा नागापूरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), जालना येथे दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विभागीय तंत्र प्रदर्शन मोठ्या उत्साहात व उद्योगाभिमुख वातावरणात पार पडले. मराठवाड्यातील विविध आयटीआय संस्थांमधून