Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: जालना विशेष न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल;10 वर्षीय मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी 81 वर्षीय आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरी

Jalna, Jalna | Jun 22, 2026
जालना येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने 10 वर्षीय मुलीवरील गंभीर भेदक लैंगिक अत्याचार प्रकरणात महत्वपूर्ण निकाल देत आरोपी बिसन उर्फ भिसन रायसिंग ढवळे (वय 81,रा.सावरगाव,ता.जाफ्राबाद) यास 20 वर्षे सक्तमजुरी व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सक्तमजुरी भोगावी लागणार आहे. तसेच महाराष्ट्र शासनामार्फत पीडित मुलीस 3 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.सोमवार दि.22 जून 2026 रोजी सायं. 5 वाजता या संदर्भात माहिती मिळाली.