मिरज: स्फूर्ती चौकातील पानपट्टी फोडून शिव मंदिरातही चोरीचा प्रयत्न; सीसीटीव्हीच्या आधारे विश्रामबाग पोलिसांचा तपास सुरु
Miraj, Sangli | Aug 26, 2025
विश्रामबाग येथील स्फूर्ती चौक परिसरात मध्यरात्री तीन चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चक्क शिव मंदिरात प्रवेश करून चोरीचा...