जळगाव तालुक्यातील धानोरा गावात राहणाऱ्या एका 38 वर्षीय तरुणाने विषारी औषध घेतल्याने त्याचा उपचारा त्यांना मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी 9 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता घडले आहे. या संदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.