कर्जमाफी,अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत असल्याचे महाविकास आघाडीने व्यक्त केले आहे.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी खासदार अमर काळे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत गांधी चौक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, वर्धा येथे होणार आहे.आंदोलन स्थळाची पाहणी करण्यात आली.