नागपूर शहर: परवाना घेऊनच फटाके विका, बाहेरगावी जाताना नागरिकांनी रहा सावध : बाबुराव राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाचपावली
पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी 20 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता च्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, परवाना घेऊनच फटाके विका असे आवाहन पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी केले आहे तसेच बाहेरगावी जाताना तुमच्या घरात जर काही मौल्यवान असेल तर पोलिसांना सांगून जा असे देखील ते प्रतिक्रियेद्वारे म्हणाले