खालापूर: ग्रुप ग्रामपंचायत कुंभिवली विद्यमान सदस्य यांचे सह युवासेना उ.बा.ठा पक्षातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी पक्ष प्रवेश
Khalapur, Raigad | Aug 10, 2025
खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कुंभिवली विद्यमान सदस्य तसेच युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकारी कार्यकर्ते...