Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: जालना मर्चंट बँक घोटाळा उघड; 23 कोटींच्या फसवणुकीत आणखी तिघे अटकेत, आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; आरोपींना 6 दिवसांच

Jalna, Jalna | Apr 20, 2026
जालना मर्चंट बँक घोटाळा उघड; 23 कोटींच्या फसवणुकीत आणखी तिघे अटकेत, आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी.. आज दिनांक 20 सोमवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेतील तब्बल 23 कोटी 33 लाख रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत मुख्य आरोपींच्या सहकाऱ्यांना अटक केली आहे. रामेश्वर जाधव, ज्ञानेश्वर जाधव आणि सुधाकर ठोंबरे (सर्व रा. भोकरदन) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे
जालना: जालना मर्चंट बँक घोटाळा उघड; 23 कोटींच्या फसवणुकीत आणखी तिघे अटकेत, आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; आरोपींना 6 दिवसांच - Jalna News