सुरगाणा: हरणगाव येथे स्वदेशच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी नोमूरा अधिकारी यांनी दिली भेट
Surgana, Nashik | Oct 11, 2025 ग्रामीण व अतिदुर्गम भागात ग्रामविकासाचे कार्य करणाऱ्या स्वदेश फाऊंडेशनच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी हरणगाव येथे भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत केले.