जालना: सेवलीत आंदोलनाचा ज्वालामुखी; अप्पर तहसील कार्यालयासाठी गाव बंदचा इशारा!..
Jalna, Jalna | Apr 27, 2026 सेवलीत आंदोलनाचा ज्वालामुखी; अप्पर तहसील कार्यालयासाठी गाव बंदचा इशारा!.. आज दिनांक 27 सोमवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील सेवली आणि सेवली सर्कल परिसरात अप्पर तहसील कार्यालयाच्या मागणीने आता निर्णायक टप्पा गाठला असून, नागरिकांच्या संतापाचा उद्रेक उघडपणे दिसू लागला आहे. प्रशासनाच्या दीर्घकाळच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आता थेट “गाव बंद” ची हाक देत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. सेवली सर्कलमधील सर्व गावांनी एकदिलाने एकत्र येत “अप