भोकर: भाकरी खाता की नोटा, एवढा पैसा पाहिजे कश्याला.. संजय सिरसाट यांनी केली भोकर येथे अशोक चव्हाणावर टीका
Bhokar, Nanded | Nov 25, 2025 आज दिनांक 25 नोव्हेंबर रोजी रात्री दहाच्या दरम्यान भोकर येथे संजय शिरसाट यांनी केली अशोक चव्हाण यांच्यावर टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाठ यांनी तर संपत्तीवरून भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. ही एजन्सीत्यांच्याकडे, ती एजन्सी त्यांच्याकडे, एवढ्या एजन्स्या घेऊन करता काय ? भाकरी खाता की नोटा खाता, माणसाची भूक असावी पण एवढी नसावी अश्या शब्दात मंत्री संजय सिरसाठ यांनी चव्हाण यांच्यावर प्रहार केला.