शिंदखेडा: वीरदेल गावातून पंधरा वर्षे अल्पवयीन मुलीचे अपहरण अज्ञात व्यक्तीविरुद्ध शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल.
Sindkhede, Dhule | Aug 30, 2025
वीरदेल गावातून पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण. सदर पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरच्यांनी दिलेल्या फिर्यादीत...