जालना: फेरफार नोंदी व सातबाराबाबत सजग राहा – विभागीय आयुक्त पापळकर
वाघ्रुळ जहांगीर येथील समाधान शिबिरात 971 ग्रामस्थांना दिलासा
Jalna, Jalna | Apr 11, 2026 फेरफार नोंदी व सातबाराबाबत सजग राहा – विभागीय आयुक्त पापळकर वाघ्रुळ जहांगीर येथील समाधान शिबिरात 971 ग्रामस्थांना दिलासा.. आज दिनांक 11 शनिवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : महसूल नोंदींची नियमित पडताळणी न केल्यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे फेरफार नोंदी व सातबारा वेळोवेळी तपासून अद्ययावत ठेवाव्यात, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले. तसेच महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेषतः वृद्ध नागरिकांच्या प्रश्नांकडे सज