Public App Logo
Jansamasya
National
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
Delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

आटपाडी: पोलीस महानिरीक्षकांकडून संतोष हेगडे यांच्या अर्जाची दखल

Atpadi, Sangli | Sep 14, 2025
पोलीस महानिरीक्षकांकडून संतोष हेगडेंच्या अर्जाची दखल बहुजन समाज पार्टीचे खानापूर- आटपाडी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष संतोषराव हेगडे यांनी आटपाडीचे पोलीस निरीक्षक विनय बहिर, उपनिरीक्षक अमोल खरात यांच्याविरोधात शिक्षक आणि गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रार न घेण्यासंबंधीची तक्रार कोल्हापूर पोलीस महानिरीक्षकांकड केली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस प्रमुखांना चौकशी करण्याचे आदेश या पत्राद्वारे दिल्याची माहिती संतोष हेगडे यांनी दिली आहे.

MORE NEWS