कपिल नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी 8 जानेवारीला दुपारी 5 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार एमडी ची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात कपिल नगर पोलिसांना यश आले आहे आरोपीकडून एमडी देखील जप्त करण्यात आली आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी दिली आहे.