चोरीचा प्रयत्नातील युवकावर कारवाई करण्यात आल्याची घटना नागपुरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून चोरीचा उद्देशाने लपून बसलेल्या युवक पोलिसांचा नजरेत पडला व पडू लागला पोलिसांनी त्याचा विचारपूस केली असता तो समान कारक उत्तर देऊ नका त्याच्यावर गुन्हा नोंदविला असे गुन्हा दाखल झालेले लोकांचे नाव असून हे कारवाई शासकीय विद्यानिकेतन परिसरात करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस करत आहे.