अमरावती: श्री महाकाली शक्तिपीठ अमरावती येथे घटस्थापना आज दिनांक 22 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता संपन्न, ..10008 शक्ती महाराज
आज दिनांक 22 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता अमरावती शहरातील श्री महाकाली शक्तिपीठ येथे घटस्थापना करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येत भक्त करून उपस्थित होते श्री डॉक्टर 10008 शक्ती महाराज यांच्या हस्ते आर्थिक करण्यात आली यावेळी शक्ती महाराजांनी नऊ दिवसाच्या नवरात्र निमित्त देवीच्या पूजे संदर्भात माहिती दिली व घटस्थापने संदर्भात त्यावेळी विस्तृत माहिती दिली यावेळी नागपूर गेट पोलीस चे अधिकारी सुद्धा उपस्थित होते त्यावेळी मोठ्या संख्येत महिलांनी आरती केली व नवरात्र उत्सवात मंदिरात मोठी गर्दी .