धारणी: नगर पंचायत कार्यालय आणि कंत्राटदाराविरुद्ध धारणी उपविभागीय अधिकाऱ्यांना राजवीर जनहित संघटनाचे निवेदन
तापी प्रेस ते रवी पटेल रोड या बांधकामाचे काम सुरू असताना, जागेचे रस्ते भरले गेले नाहीत किंवा रस्ता दुरुस्त झाला नाही. रस्ता योग्यरित्या बांधला गेला नसल्याबद्दल आक्रमक होत तीव्र आंदोलनाचा इशारा देत राजवीर संघटनेने आज १६ सप्टेंबर मंगळवार रोजी दुपारी साडे बारा वाजता धारणी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आणि नगर पंचायत कार्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित रस्ते बांधकाम कंत्राटदाराच्या कामाच्या संथ गती आणि भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली, ज्यावर उपविभागीय अधिकाऱ्