मै जैसे बोला उसे फ्लॅट बेचने का और मुझे दो लाख रुपये देने का नही तो हात पर तोड डालूंगा अशा शब्दात फर्निचर दुकानदारात धमकाबत केल्याचे घटना कापड बाजारातील लोकसभा हॉटेल समोर घडली या प्रकरणीच्या इस्टेट एजंट वर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत या सर फिरोज तांबटकर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे