तुमसर: शहरातील शकुंतला सभागृह येथे आ. राजू कारेमोरे यांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन मेळावा संपन्न
Tumsar, Bhandara | Sep 7, 2025
तुमसर शहरातील शकुंतला सभागृह येथे आज दि. 7 सप्टेंबर रोज रविवारला सकाळी 11 वा.ते दुपारी 4 वा. पर्यंत दहावी, बारावी...