मंठा: जालना येथे होणाऱ्या बंजारा समाजाच्या महामोर्चाला सर्वांनी उपस्थित रहावे आमदार राजेश राठोड यांची बंजारा समाजाला आव्हान
Mantha, Jalna | Sep 14, 2025 जालना येथे होणाऱ्या बंजारा समाजाच्या महामोर्चाला सर्वांनी उपस्थित रहावे आमदार राजेश राठोड यांची बंजारा समाजाला आव्हान 14 सप्टेंबर दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीवरून विधानपरिषदेचे आमदार राजेश राठोड यांनी मंठा येथील त्यांच्या निवासस्थानी 15 सप्टेंबर सकाळी 11 वाजता बंजारा समाजाच्या वतीने जालना येथे महामोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे या संदर्भात समाजाला त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे