जालना: आदिवासी विद्यार्थ्यांनी नामांकित इंग्रजी शाळेत
मोफत प्रवेशासाठी 25 मे पर्यंत अर्ज करावेत
Jalna, Jalna | Apr 24, 2026 आदिवासी विद्यार्थ्यांनी नामांकित इंग्रजी शाळेत मोफत प्रवेशासाठी 25 मे पर्यंत अर्ज करावेत आज दिनांक 24 शुक्रवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना, अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने, शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिलीत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा संपूर्ण खर्च आदिवासी विकास विभाग उचलणार असून, पात्र विद्यार्थ्यांनी दि. 25 मे 2026 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन