जालना: आयुक्त अंजली शर्मा यांचा दिव्यांग बांधवांकडून सत्कार; ५% निधी व तळमजल्यावर दिव्यांग कार्यालयाची मागणी
Jalna, Jalna | Apr 8, 2026 आज दिनांक 8 एप्रिल रोजी व्यापारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या नव्याने रुजू झालेल्या आयुक्त अंजली शर्मा यांचा आज दिव्यांग बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी दिव्यांग प्रतिनिधींनी आयुक्तांकडे दिव्यांगांसाठी राखीव ५ टक्के निधी १४ एप्रिलपूर्वी वितरित करावा तसेच दिव्यांग कार्यालय तळमजल्यावरच सुरू ठेवावे, अशी ठाम मागणी केली. नंदुरबार येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अंजली शर्मा यांनी नुकताच जालना महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीक