अकोला: कावड-पालखी यात्रेत सुरक्षा कडक : कावड मार्गावर ४११ सीसीटीव्ही व १० वॉच टॉवरद्वारे पोलिसांची नजर
Akola, Akola | Aug 17, 2025
गांधीग्राम ते अकोला कावड व पालखी यात्रेत सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस विभागाने काटेकोर व्यवस्था केली आहे. यात्रामार्गावर...