आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इच्छुकांची मंत्री नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी पक्षाची भूमिका तसेच स्थानिक पातळीवरील महायुती संदर्भात असलेल्या चर्चांवर संवाद झाल्याचे मंत्री झिरवाळ यांनी माध्यमांना सांगितले.