बदनापूर: खंडाळा येथे भक्ती मठावर आमदार नारायण कुचे यांनी भेट देत साधला संत महंतांशी संवाद
Badnapur, Jalna | Oct 15, 2025 आज दिनांक 15 ऑक्टोंबर 2025 वार बुधवार रोजी सायंकाळी 6 वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी मतदारसंघातील खंडाळा येथे भक्ती मठावर भेट देत त्या ठिकाणी असलेल्या संत महंतांशी विविध मुद्द्यावर व धार्मिक मुद्द्यावर संवाद साधला आहे,याप्रसंगी खंडाळा गावासह परिसरातील भाविक भक्त ही मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.