नागपूर शहर: ऐशोआरामासाठी 10 वी चे विद्यार्थी करायचे दुचाकी चोरी ; पोलिसांचा तपास सुरु : राहुल मदने, पोलीस उपायुक्त
पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी 1 डिसेंबरला दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार, ऐशोआरामासाठी दुचाकी चोरी करणाऱ्या 10 वि च्या 3 विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. आरोपी कडून एकूण 5 दुचाकी जप्त करण्यात आली आहे.आरोपीविरुद्ध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली आहे.