पालघर: उसगाव येथे श्रमजीवी संघटना महाराष्ट्र यांच्यातर्फे संविधान अमृत महोत्सव सोहळा संपन्न
भारतीय संविधानास ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ऊसगावं येथे श्रमजीवी संघटना महाराष्ट्र आयोजित संविधान अमृत महोत्सव सर्वात मोठ्या लोकशाही देशाला एकसंध ठेवणाऱ्या ‘संविधान’ दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. उपस्थितांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी हुतात्मा झालेल्या आणि देशाचे रक्षण करताना सीमेवर हुतात्मा झालेल्या विरजवानांना श्रद्धांजली वाहणारी अखंड तेवणारी "अमरज्योत" वीर पत्नी स्मिता साळगावकर यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली.