आज दिनांक 21 डिसेंबर रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान भोकर येथे भाजपच्या वतीने जल्लोष करण्यात आलाय त्यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले भोकर, मुदखेड आणि कुंडलवाडी या ठिकाणी भाजपची सत्ता आली आहे, दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाने तीन, शिवसेना शिंदे गट दोन, काँग्रेस दोन, शिवसेना ठाकरे गट एक आणि इतर दोन ठिकाणी मराठवाडा जनहित पार्टीने विजय मिळवला आहे. आमदारावर जवाबदारी सोपवण्यात आली होती, कुठे कमी पडलो या बाबत बैठक घेणार असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले.