हातकणंगले: इचलकरंजीत 52 ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडांची सुविधा, महापालिकेचा पर्यावरणपूरक उपक्रमाराठी सहकार्य करण्याचे आवाहन
Hatkanangle, Kolhapur | Sep 2, 2025
गेली सात दिवस मनोभावे विराजमान केलेल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येत आहे.घरगुती गणेश मूर्ती विसर्जनासाठी इचलकरंजी...