फलटण: भाड्याने घेतलेले दोन ट्रॅक्टर परस्पर विकले; माण तालुक्यातील शेतकऱ्याची फसवणूक,कर्नाटकातील एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Phaltan, Satara | Aug 9, 2025
भाड्याने देण्याच्या बहाण्याने दोन ट्रॅक्टर घेऊन, त्याचे भाडे न देता ते परस्पर दुसऱ्यालाच देऊन टाकून फसवणूक केल्याप्रकरणी...