बिलोली: हिपरगा माळ येथे तरूण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; सततची नापीकी व कर्जाला कंटाळून संपविले जीवन; रामतीर्थ पोलीसात नोंद
Biloli, Nanded | Jul 26, 2025
बिलोली तालुक्यातील मौजे हिप्परगा माळ येथे दि २३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास यातील मयत नामे योगेश डाकोरे वय...