मुखेड: रावनगावात पुरामुळे नुकसान झालेल्या पुनर्वसीतांना स्थीर घरे व तत्काळ मदत द्या अन्यथा मोठा मोर्चा काढु : अमनभैय्या आंबेडकर
Mukhed, Nanded | Sep 24, 2025 आज बुधवार दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी रिपब्लिकन सेनेचे अमनभैय्या आंबेडकर यांनी मुखेड तालुक्यातील रावणगाव येथील पुरामुळे नुकसान झालेल्या कुटुंबाची भेट घेतली या भेटिनंतर अमनभैय्या आंबेडकर यांनी आज दुपारी चार वाजताच्या दरम्यान प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, रावनगाव येथे पुरामुळे नुकसान झालेल्या पुनर्वसीतांना स्थीर घरे व तत्काळ मदत द्या अन्यथा मोठा मोर्चा काढु असा इशारा रिपब्लिकन सेनेचे अमनभैय्या आंबेडकर यांनी आज दुपारी रावनगाव येथे शासनाला दिला आहे.