जालना: जागतिक बँक अर्थसहाय्यासाठी जालन्यातील “त्या” तिन्ही योजनांचे सर्वेक्षण
तज्ज्ञ पथकाची प्रत्यक्ष पाहणी; जिल्हाधिकारी, मनपा
Jalna, Jalna | May 14, 2026 जागतिक बँक अर्थसहाय्यासाठी जालन्यातील “त्या” तिन्ही योजनांचे सर्वेक्षण तज्ज्ञ पथकाची प्रत्यक्ष पाहणी; जिल्हाधिकारी, मनपा अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा.. आज दिनांक 14 गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहराच्या पाणीपुरवठा, सांडपाणी आणि भुयारी गटार व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलणाऱ्या महत्त्वाच्या योजनांच्या दिशेने मोठे पाऊल पडले असून जागतिक बँकेच्या अर्थसहाय्य यादीत समावेशासाठी तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या पथकाने बुधवारी जालन्यात प्रत्यक्ष पाहणी केली. जालना शहर सुधारित पाणीपुरव