महाड: महाड कुसगाव येते शासन जप्त जमिनीची विक्री; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
Mahad, Raigad | Nov 12, 2025 महाड तालुक्यातील कुसगाव येथील शासनाने जप्त केलेली जमीन दोन आरोपींनी विक्री केल्याच्या प्रकरणी महाड एमआयडीसी पलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात जमीन विकत घेणाऱ्या व्यक्तीची फसवणूक झाल्याचे उघड झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.