शहरातील गोरे हॉटेल व्यावसायिकावर माजी कर्मचाऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून दिल्या धमक्या
Beed, Beed | Oct 24, 2025 बीड शहरातील एका हॉटेल व्यावसायिकावर माजी कर्मचाऱ्याने ब्लॅकमेल आणि धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.गणेश गोरे नावाचे हॉटेल मालक यांनी सोशल मीडियावर शुक्रवार दि 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता, व्हिडिओ आणि पोस्ट टाकून हे प्रकरण उघड केले आहे. त्यांच्या मते, बाबू बजरंग तावरे नावाच्या व्यक्तीने आधी त्यांच्या हॉटेलवर काम केले, पण गैरवर्तनामुळे त्याला नोकरीवरून काढण्यात आले. त्यानंतर त्याने गोरे यांना धमक्या देत ब्लॅकमेल सुरू केला.काही दिवसांपूर्वी गोरे यांची मोटारसायकल पेटवण्यात आ