तिरोडा: मुंडिकोटा येथे रोजगार कौशल्य प्रशिक्षणाचे करण्यात आले आयोजन
Tirora, Gondia | Nov 7, 2025 मुंडिकोटा येथे युवकांकरिता रोजगार कौशल्य प्रशिक्षाचे आयोजन करण्यात आले. सदर प्रशिक्षणाला रिक्रुटमेंट अँड मोबिलायझेशन चे टीम लीडर अनिल सावरकर सर यांनी व मनोज रहांगडाले सर यांनी उपस्थितान्हा रोजगाराविषयी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला ग्रामपंचायतचे सरपंचा सौ प्रतिमा ताई जैतवार, उपसरपंच देवेंद्र जी मंडपे व सर्व सदस्य गन ग्रामपंचायतचे कर्मचारी, आंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका व मदतनिस, शिक्षक वर्ग व विद्यार्थी व मोठ्या प्रमाणात युवा वर्ग उपस्थित होते.