जालना: जालना जिल्ह्यात इंधन टंचाईचे संकट गडद
पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या लांबच लांब रांगा; रामनगर-मानेगाव रोडवरील पंपावर इंधना
Jalna, Jalna | May 18, 2026 जालना जिल्ह्यात इंधन टंचाईचे संकट गडद पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या लांबच लांब रांगा; रामनगर-मानेगाव रोडवरील पंपावर इंधनासाठी झुंबड.. आज दिनांक 18 सोमवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यात सध्या इंधन टंचाईचे गंभीर संकट निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत असून ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी आणि वाहनचालक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. तालुक्यातील रामनगर-मानेगाव रोडवरील पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिक