हवेली: हिंजवडी येथे सिमेंट काँक्रीट मिक्सर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील ११ वर्षीय चिमुरडीचा चिरडून मृत्यू, तर आई जखमी
Haveli, Pune | Aug 19, 2025
हिंजवडी येथे वळण घेताना सिमेंट काँक्रीट मिक्सर ट्रकने दुचाकीला धडक दिली. यावेळी दुचाकीवरील महिला व तीची अकरा वर्षाची...