जालना: मान्सूनपूर्व कामांचा फज्जा; स्वच्छता निरीक्षक आणि लोकप्रतिनिधींविरोधात तीव्र नाराजी..
माळीपुरा संकटात; तुंबलेल्या नाल्य
Jalna, Jalna | May 31, 2026 मान्सूनपूर्व कामांचा फज्जा; स्वच्छता निरीक्षक आणि लोकप्रतिनिधींविरोधात तीव्र नाराजी.. माळीपुरा संकटात; तुंबलेल्या नाल्यांनी नागरिकांचे जगणे केले असह्य. स्वच्छता निरीक्षक गायब, नाल्या तुंबल्या; संतप्त नागरिकांचा पालिकेला जाब.. आज दिनांक 31 रविवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील माळीपुरा परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून तुंबलेल्या नाल्यांमुळे सांडपाणी थेट नागरिकांच्या घरात शिरत आहे. म