अकोट: प्रहार पक्षाच्या कार्यकर्ता पदाधिकारींचा तालुका कृषी कार्यालयावर उमरा मंडळातील मृग बहार पिक विमा मिळण्यासाठी धडक मोर्चा
Akot, Akola | Jun 19, 2025
मृग बहार 2024 चा पिक विमा मिळावा या मागणीसाठी प्रहार पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कृषी कार्यालयाचे धडक देत कृषी...