भंडारा: माजी मंत्री बच्चू कडू यांच्या हाकेला जिल्ह्यात भरघोस प्रतिसाद, बैलांच्या पाठीवर शेतकऱ्यांनी लिहिली कर्जमाफीची मागणी
Bhandara, Bhandara | Aug 22, 2025
आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात सर्वत्र वर्षभर शेतीत राबणाऱ्या बैलाच्या कष्टाचे उपकार फेडण्याच्या हेतूने पोळा सण...