मुदखेड: डोंगरगाव ते बारड जाणारे रोडवर आयचर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरूणाचा मृत्यू;आयचर चालकाविरुद्ध बारड पोलिसात गुन्हा दाखल
Mudkhed, Nanded | Oct 18, 2025 डोंगरगाव ते बारड जाणारे रोडवर दि 15 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास यातील मयत नामे नवनाथ बालाजी हाळे वय 32 वर्ष हे मोटरसायकल क्रमांक एमएच 26 एम 7130 वर बसून डोंगरगाव ते बारड कडे जात असताना यातील आईचर क्रमांक एमएच 13 ए एक्स 2904 चे चालक नामे संदीप परशुराम पाटील यांनी आपले वाहन हायगय व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवून मयताचे मोटरसायकलला जोराची धडक दिल्यामुळे गंभीर जखमी होऊन मरण पावरा.यातील आईचर चालक हा मयताचे मरनास कारणीभूत झाल्याप्रकरणी आज दुपारी बारड पोलिसात गुन्हा दाखल झाल