जालना: जालना तालूक्यातील सेवलीत धोकादायक वीज खांबासह वारंवार वीजपुरवठा खंडित; नागरिक त्रस्त
Jalna, Jalna | Jun 9, 2026 जालना तालूक्यातील सेवलीत धोकादायक वीज खांबासह वारंवार वीजपुरवठा खंडित; नागरिक त्रस्त आज दिनांक 9 मंगळवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार सेवली गावातील बाजारपेठेच्या मागील भागात असलेला महावितरणचा मुख्य वीज खांब धोकादायक अवस्थेत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर जोरदार वारा व पावसामुळे हा खांब कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय, पाऊस व वादळी वारे सुरू होताच सेवली गावातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याची तक्रार ना