नंदुरबार: तापी नदी पात्रात पाण्यात वाढ, नदी काठावरील गावांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा
नंदुरबार जिल्ह्यात डोंगराळ भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे तापी नदी पात्रात पाण्यात वाढ झाली आहे यामुळे प्रकाशा बॅरेज अन सारंगखेडा बॅरेज दरवाजे उघडल्यामुळे पाण्यात आणखी वाढ झाली असून काठावरील गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे