नारायणगाव येथे रेल्वे GM यांना सिहंस्थ कुंभ मेळ्यासाठी रेल्वे स्टेशनं वर विविध कामे चालू आहे त्या कामांमुळे आजु बाजूच्या शेतकऱ्यांना व ग्रामस्थाना होण्याऱ्या अडचणी बाबत निवेदन देतांना पोलिस पाटील ॲड संदीप पवार कृषी मित्र अनिलभाई आवारे, सोपानराव संगमनेरे वैभव आवारे व शेतकरी बांधव....