बडोदा पोलीस स्टेशन अंतर्गत अंजनगाव बारी येथे स्प्रिंकर जाण्याची घटना घडली असून शेतकरी चिंतेत सापडले आहे एकीकडे अतिवृष्टीचे संकट तर दुसरीकडे आता चोरांचा सुळसुळाट तर शेतीवर तो राज्याचा लक्ष केल्या असून अनेक शेती योग्य वस्तू चोरीला जात असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली असून त्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे