शिवसैनिकांच्या मागे एकनाथ शिंदे आमचे खंबीर नेतृत्व आहे. आम्ही पैशाने श्रीमंत नसलो तरी माणूस रुपी आम्ही सक्षम आहोत. आरे ला का रे करण्याची ताकद आमच्यात आहे, आम्हाला कोणी बाकीच्या गोष्टी शिकू नये आम्ही सर्वच गोष्टी तत्पर आहोत असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी डहाणू येथे केले आहे.